शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! धान खरेदी नोंदणीला मुदतवाढ; बोनससाठी नोंदणी अनिवार्य
खरीप धान विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी आता वर्षाअखेरपर्यंत करता येणार; डिजिटल सातबारा आणि लाइव्ह फोटो आवश्यक. धान खरेदी नोंदणीला मुदतवाढ आधारभूत किंमत धान खरेदी योजना २०२५-२६ अंतर्गत सुरू असलेल्या खरीप धान खरेदी नोंदणीला राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही नोंदणी करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२५ होती, ती आता वाढवून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्यात … Read more








